आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

12 मधील 8 राशींसाठी चांगला राहील बुधवार, वाचा तुमचे राशिभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी मिथुन राशीतील चंद्र अनेक लोकांसाठी चांगला राहील. या राशीमध्ये चंद्र, सूर्य आणि मंगळ ग्रहासोबत आहे. सूर्य आणि मंगळ याचे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे ही ग्रहस्थिती अनेकांसाठी शुभ ठरू शकते. या ग्रहस्थितीच्या प्रभावाने अचानक धनलाभ होऊ शकतो. अडचणींमध्ये असलेल्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी मदत मिळू शकते. कुंडलीत चंद्राची स्थिती शुभ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....