आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार : चंद्र, मंगळ आणि सूर्य एकाच राशीत, कसा राहील तुमचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी मिथुन राशीत तीन ग्रह राहतील. चंद्रासोबत सूर्य आणि मंगळ असल्यामुळे काही लोकांसाठी ही ग्रहस्थिती चांगली राहील. सूर्य, चंद्र आणि मंगळ एकमेकाचे मित्र ग्रह असल्यामुळे ही युती शुभफळ देणारी राहील. बुधवारी या ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे लोकांना अचानक धनलाभ आणि आनंदाची बातमी समजू शकते. या व्यतिरिक्त अपूर्ण कामे पूर्ण होतील. ग्रहस्थितीच्या प्रभावाने काही लोकांना भविष्यात फायदा होण्याचे संकेत मिळू शकतात. अनेक लोकांसाठी चांगला दिवस ठरू शकतो बुधवार.

काहीशी अशी राहील बुधवारची ग्रहस्थिती..
सूर्य - मिथुन राशीमध्ये
चंद्र - मिथुन राशीमध्ये
मंगळ - मिथुन राशीमध्ये
बुध - वृष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कर्क राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील आजची ग्रहस्थिती...