आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

आज नागपंचमी : अशी राहील ग्रहस्थिती, असा राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपंचमीच्या दिवशी सूर्य स्वराशीत म्हणजे सिंह राशीत राहील. सूर्य ग्रहासोबत बुध आणि गुरु ग्रहसुद्धा आहेत. ग्रहांची ही स्थिती अनेकांसाठी शुभ ठरू शकते. हे तीन ग्रह कार्य पूर्ण करण्यास मदत करतील. या तिन्ही ग्रहांकडे वृश्चिक राशीतील शनि वक्र दृष्टीने पाहात आहे. यामुळे यांच्या शुभ प्रभावामध्ये कमतरता येऊ शकते. बुधवार चंद्र आणि राहू कन्या राशीत राहतील. यांच्यासमोरील राशी मीन मधून केतूची पूर्ण दृष्टी चंद्रावर राहील. अशाप्रकारे चंद्र राहू-केतुपासून पिडीत असून ग्रहण नावाचा अशुभ योग तयार करत आहे.

शुक्र आणि मंगळ कर्क राशीत आहेत. शुक्र आणि मंगळाची जोडी अशुभ मानली जाते, कारण हे दोन्ही ग्रह एकत्र असल्यास व्यर्थ खर्च आणि अडचणी वाढतात. नागपंचमीची ही ग्रहस्थिती सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकेल. काही लोकांसाठी दिवस चांगला तर काहींसाठी सावध राहण्याचा राहील. तुमच्यासाठी हा दिवस कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....