आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

बुधवार : तीन शुभ योग राहतील दिवसभर, असा राहील तुमचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्र दुपारी जवळपास 3 वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्रामध्ये असल्यामुळे शुभ नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होतो. दुपारनंतर मृगशिरा नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग मध्यरात्रीपर्यंत राहील. या योगामध्ये करण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.
या दोन शुभ योगांच्या व्यतिरिक्त आज सूर्य आणि बुध एकत्र आहेत. सूर्य आणि बुध एकाच राशीमध्ये असल्यामुळे बुधादित्य नावाचा शुभ योग जुळून येतो. हा योग राजयोगाच्या श्रेणीत येतो. एकाच दिवसात तीन शुभ योग जुळून आल्यामुळे लोकांना आनंदी वार्ता, पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल.

बुधवारी अशी राहील ग्रहस्थिती -
सूर्य - मेष राशीमध्ये
चंद्र - वृषभ राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - मेष राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृष राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये

कोणत्या राशीसाठी कसा राहील बुधवार, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...