आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : ग्रह स्थिती आणि योग-संयोग, राशीनुसार असा राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी चंद्राच्या स्थितीमुळे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे योग जुळून येत आहेत. चंद्र कन्या राशीमध्ये राहुसोबत असल्यामुळे ग्रहण नावाचा योग जुळून येत आहे. हा अशुभ योग तणाव, क्रोध आणि अडचणी निर्माण करणारा राहील. चंद्र हस्त नक्षत्रामध्ये असल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग प्रसन्नता प्रदान करतो. या योगामध्ये करण्यात आलेले काम पूर्ण होते तसेच शुभफळ प्राप्त होते. बुधवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने शिवा नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. अनेक लोकांसाठी बुधवार चांगला ठरू शकतो. ग्रह स्थिती आणि योग-संयोगानुसार बुधवारी करण्यात आलेल्या आर्थिक कामांमध्ये लोकांना फायदा होईल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सर्व राशींसाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...