आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी ग्रहण योग, काही लोकांसाठीच चांगला राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दिवसभर चंद्र कन्या राशीमध्ये राहील. कन्या राशीमध्ये राहू आणि मीन राशीमध्ये केतू असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांसाठीच दिवस चांगला राहील. ग्रहण योगामध्ये नुकसान आणि अडचणींसा सामोरे जावे लागू शकते, परंतु हा योग काही लोकांना अचानक यश प्राप्ती करून देणारा ठरू शकतो.
बुधवारी चंद्र सूर्योदयापासून जवळपास 6.30 वाजेपर्यंत उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये राहील. बुधवारी या नक्षत्रासोबत चंद्र प्रवर्ध नावाचा योग तयार करत आहे. हा शुभ योग काही लोकांसाठी चांगली स्थिती निर्माण करू शकतो. या व्यतिरिक्त आज चंद्रावर मिथुन राशीच्या मंगळाची वक्रदृष्टी राहील. या स्थितीमुळे काही लोकच मूड खराब होऊ शकतो. स्वभावात चिडचीडेपणा येऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...