आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, तुमच्या राशीसाठी कसे राहील बुधवारचे ग्रह-गोचर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीने धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग सर्व राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल.

बुधवारी रेवती नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग तुम्हाला वाद आणि तणावामध्ये अडकवू शकतो. एक शुभ आणि एक अशुभ योगाचा संमिश्र प्रभाव आज सर्व राशींवर राहील. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांसाठी बुधवार नुकसानदायक तर काहींसाठी चांगला ठरू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...
बातम्या आणखी आहेत...