आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wednesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : आज 1 शुभ आणि 2 अशुभ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही राशींसाठी बुधवार चांगला राहील. बुधवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शोभन नावाचा योग जुळून येत आहे. हा शुभ योग जवळपास दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने जे लोक अडचणींमध्ये आहेत, त्यांना यामधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. राशीनुसार काही लोकांना बिझनेस आणि कार्यक्षेत्रामध्ये सुखद बदल घडून आलेले दिसतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी चंद्र शनीच्या नक्षत्रामध्ये आहे. बुधवारी उत्तराभाद्रपद नक्षत्र असल्यामुळे लुम्बक नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने सर्व कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. चंद्र आणि केतू एकाच राशीमध्ये असल्यामुळे ग्रहण योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने बुधवारी काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. बुधवारी जुळून येणाऱ्या या एक शुभ आणि दोन अशुभ योगांचा सर्व राशींवर प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील....