आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

फालतू खर्च, धावपळ अथवा धनलाभ, काहिसा असा असेल गुरुवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारची ग्रह स्थितिनुसार सर्व राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा चढ-उताराचा असणार आहे. मिथुन राशीमध्ये चंद्र असल्याने काही व्यक्तींना कारण नसताना पैसा खर्च करावा लागू शकतो.
आजच्या ग्रह स्थितिनुसार काही व्यक्तींना खुप मेहनत करावी लागू शकते. आज उच्च राशीच्या गुरुमुळे काही जणांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चंद्र आणि गुरुच्या स्थितिमुळे काही व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल. ज्या व्यक्तींसाठी आजची चंद्राची स्थिति शुभ नाहीये अशा व्यक्तींना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
गुरुवारी कोणत्या राशीत असेल कोणता ग्रह -
सूर्य- मेष
चंद्र- मिथुन
मंगळ- मेष
बुध- मेष
गुरु- कर्क
शुक्र- वृषभ
शनि- वृश्चिक
राहु- कन्या
केतु- मीन
पुढील स्लाइडवर वाचा 12 राशींचे संपूर्ण राशिभविष्य....