आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार : जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी हॅपी राहिल वीकेंड...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी शुभ आणि सौभाग्य योग जुळाल्यामुळे मेष, मिथुन, कर्क, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशींसाठी रविवार चांगला राहिल. या लोकांची नियोजित कामे पुर्ण होतील. थोड्या फार अडचणी असतील परंतु संपुर्ण दिवस चांगला असेल. याव्यतिरिक्त इतर राशींसाठी संडे थोडा अडचणीचा असू शकतो. यासाठी राशीनुसार उपाय केल्याने ग्रह ता-यांचा अशुभ प्रभाव कमी होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर १२ राशींसाठी कसा असेल आजचा रविवार...