आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी जुळणार आहेत प्रॉपर्टी आणि इनकम वाढवणारे 2 शुभ योग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितिमुळे सिध्द नावाचा शुभ योगय पुर्ण दिवस राहिल. यासोबतच स्वाति नक्षत्र असल्यामुळे रवियोग जुळणार आहे. हे दोन चांगले योग्य कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, खरेदी आणि देवाण-घेवाणसाठी शुभ मानले जातात. यामध्ये प्रॉपर्टी आणि इनकम वाढवणारे योग्य खास असतील. बुधवरची ग्रह-स्थिती काही राशींच्या फेवरमध्ये आहे तर काही लोक अडचणीत राहू शकतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 12 राशींचे शुभ-अशुभ फळाविषयी सविस्तर माहिती...