आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघडू शकतो संडे, या 7 राशींना राहावे लागेल सांभाळून...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मघा नक्षत्र असल्याने मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना सावध राहावे लागेल. या नक्षत्रामुळे मुद्रर योग जुळत आहे. ज्यामुळे दिवसभर तनाव, धावपळ, नुकसान आणि कोणती ना कोणती समस्या राहिल. स्वतःसाठी वेळ मिळू शकणार नाही. तर सिंह, तुळ, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांना सुट्टीचा दिवस चांगला राहिल. जाणुन घ्या रविवारचे सविस्तर राशीफळ...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीफळ...