आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी असो किंवा बिझनेस, या 5 राशीच्या लोकांनी राहावे सावध...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय होऊ शकतात. आवश्यक काम अपर्ण राहतील. धनहानि आणि वाद होऊ शकतात. वायफळ खर्च वाढेल. सूर्य-चंद्राच्या अशुभ स्थितीपासून तयार होणा-या वज्र योगाच्या प्रभावामुळे असे होईल. इतर राशींवर याच्या अशुभ योगाचा प्रभाव कमी असल्यामुळे 12 मधून 7 राशींना सोमवार शुभ असेल...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीभविष्य...
बातम्या आणखी आहेत...