आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशीफळ : दिवसा चंद्र बदलेल राशी, तुमच्यासाठी असा असेल रविवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची व्दितिया तिथि आहे. या दिवशी देवी ब्रह्मचरिणीची पूजा करण्याची पध्दत आहे. या दिवशी सूर्योदय चित्रा नक्षात्रात असेल. रविवारी चित्रा नक्षात्र असल्यामुळे पद्म नावाचा शुभ योग दिवसभर राहिल. दिवसातील 12.17 वाजता चंद्र राशी परिवर्तन करुन कन्यातून तुळमध्ये प्रवेश करेल. चंद्राच्या या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्वच राशींवर वेगवेळा दिसेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसा राहिल महिन्याचा पहिला रविवार...