आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 शुभ आणि 1 अशुभ योग, 12 मधून 7 राशींसाठी चांगला आहे संडे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 मधून 7 राशींसाठी रविवार शुभ आहे. ब्रम्हा आणि लक्ष्मी योग असल्याने वृषभ, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशींच्या लोकांना संडे चांगला राहिल. या राशींवर कालसर्प योगाचा प्रभाव कमी असेल. इतर 5 राशींवर या अशुभ योगाचा प्रभाव असल्याने काही लोकांची कामे बिघडू शकतात. धनहानि आणि धावपळ होईल. विनाकारण खर्च राहिल. अशा प्रकारे नोव्हेंबरचा हा रविवार मिश्रित स्वरुपाचा राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर राशींचे शुभ-अशुभ फळ...
बातम्या आणखी आहेत...