आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह आणि करियरमध्ये होतील चांगले बदल, या 5 राशींना धन लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन, कर्क, कन्या, तुळ आणि वृश्चिक राशींच्या लोकांना बुधवार चांगला राहिल. या 5 राशींच्या लोकांना धनलाभ होईल. बिझनेसमध्ये नवीन अॅग्रीमेंट आणि फायदेशील व्यवहार होतील. नोकरी करणा-या लोकांची कामात प्रगती होईल. प्रॉपर्टी ब्रोकर्स, शेयर बाजार, कमोडिटी, फायनेंसर आणि ट्रांसपोर्टसंबंधीत काही राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा मिळू शकतो. याव्यतिरिक्त लव्ह लाइफ चांगली राहिल, पार्टनरपासून सुख मिळेल. बुधवारी मेष, वृषभ, सिंह, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर ग्रहांचा अशुभ प्रभाव जास्त असल्यामुळे या राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणासाठी शुभ आणि अशुभ आहे आजचा दिवस, राशीफल आणि उपाय...