आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : अक्टोबरचा पहिला सोमवार, तुमच्यासोबत होऊ शकते असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 अक्टोबरला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथि असेल. नवरात्रच्या या दिवशी देवी चंद्रघंटाच्या पूजेची पध्दत आहे. या दिवशी सूर्योदय स्वाति नक्षत्रात असेल. सोमवार आणि स्वाति नक्षत्राच्या योगमुळे छत्र नावाचा शुभ योग दिवसभर राहिल. संध्याकाळी जवळपास 7.25 वाजसा बुध राशी परिवर्तन करुन सिंहातून कन्यामध्ये प्रवेश करेल. या राशी परिवर्तनाचा परिणाम येणा-या दिवसात दिसेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कसा राहिल सोमवार...