आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी राशीफळ: जाणुन घ्या असा असेल तुमचा आजचा रविवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार, 30 ऑक्टोबरला दिवाळी आहे. या दिवशी प्रीति आणि लुम्बक नामाक योग जुळत आहेत. 1 शुभ आणि 1 अशुभ योग जुळत असल्याने 12 राशींसाठी मिश्रित स्वरुपाचा दिवस असेल. याच्या प्रभावाने काही राशींना फायदा आणि धन लाभ होईल यासोबतच एक चांगली बातमी मिळेल. कुटूंबासोबत वेळ जाईल. मोठ्या लोकांसोबत भेटी होतील. तर अशुभ योगाच्या प्रभावामुळे धावपळीत दिवस जाईल. विनकामाचा खर्च आणि टेंशन राहिल. काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. असा प्रकारे 12 मधून 6 राशींसाठी दिवस शुभ आणि 6 राशींसाठी अशुभ असू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीनुसार सविस्तर राशीभविष्य...
बातम्या आणखी आहेत...