आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अशुभ योगामध्ये सूर्योदय, जाणून घ्या तुमच्यासाठी दिवस शुभ की अशुभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारचा सूर्योदय विषकुंभ आणि उद्वेग नावाच्या अशुभ योगामध्ये झाला आहे. ज्या लोकांच्या राशीमध्ये सूर्य आणि चंद्र अशुभ किंवा कमकुवत स्थितीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आजचा सूर्योदय अशुभ ठरू शकतो. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहणार आजच दिवस.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे राशिभविष्य...