आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील शेवटचा शनिवार : जाणून घ्या, किती लोकांसाठी खास राहील 28 डिसेंबर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 डिसेंबर सर्व राशीच्या लोकांसाठी खास आहे, कारण हा वर्षातील शेवटचा शनिवार आहे. आजच्या दिवशी शनि, चंद्र आणि राहू एकत्र तुल राशीत असतील. शनिवारी सूर्योदयापासून दुपारी 3.55 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या वर्षातील शेवटचा शनिवार लोकांसाठी खास राहील...