आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : सूर्य आणि चंद्र दोघांवरही शनीचा प्रभाव,जाणून घ्या कसा राहील दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी मकर राशीत सूर्याचा उदय होईल. मकर राशीचा स्वामी शनि आहे. दुसरीकडे चंद्र कर्क राशीत असल्यामुळे चंद्रावर शनीची वक्रदृष्टी आहे. हा २०१४ मधील पहिला शनिवार आहे, ज्यामध्ये सूर्य आणि चंद्र दोघांवर शनीची दृष्टी असेल. जाणून घ्या सूर्य आणि चंद्र ग्रहसोबत शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...