आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : सूर्योदयाच्या वेळी अशी राहील ग्रह स्थिती,वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी सूर्योदयाच्या कुंडलीनुसार लग्न स्थानामध्ये मकर राशीत बुधादित्य योग आणि भाग्य स्थानामध्ये चंद्र-मंगळचा लक्ष्मी योग तयार होत आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहांच्या चालीमुळे सुकर्म योगही तयार होत आहे. या तीन शुभ योगांचा सर्व राशींवर शुभ प्रभाव पडेल. कुंडलीतील कर्म स्थानामध्ये शनि-राहूची युती असून सर्व राशीच्या लोकांवर याचा शुभ-अशुभ प्रभाव राहील. राशिभविष्य जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...