आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : तिथी, वार, नक्षत्रांचा असा प्रभाव राहील तुमच्या राशीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी सप्तमी तिथी आहे. चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये राहील. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ असून आज चंद्र-मंगळ एकत्र कन्या राशीत आहेत. आज धृती योग तयार होत असून, जो काही राशीच्या लोकांसाठी शुभफळ देणारा असेल. जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...