आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : जाणून घ्या, कोणाला होईल अचानक धनलाभ आणि कोण सापडेल अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 जानेवारीला महिन्यातील शेवटचा शनिवार आहे. हा शनीचा दिवस असल्यामुळे सर्व राशीवर शनीचा विशेष प्रभाव राहील. शनि आणि राहूसोबत चंद्र असल्यामुळे सर्व राशींवर शनीचा प्रभाव राहील. या तीन ग्रहांची युती काही राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभ करून देणारी असेल तर काही राशीसाठी वाद-विवाद, अडचणीत टाकणारी असेल, कारण धनु आणि कर्क राशीवर शनीची वक्रदृष्टी आहे. कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीला शनीची साडेसाती सुरु आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर कसा राशील प्रभाव...