आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशिभविष्य : जाणून घ्या, आज कोणता रंग आणि अंक शुभ राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या राशीवर आज सूर्य-चंद्राच्या स्थितीचा प्रभाव राहील. जाणून घ्या, मंगळवारी कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला तुम्हाला कोणता रंग आणि अंक शुभ राहील.

आज विशेष - भौमप्रदोष.
राहू काळ - दुपारी 03.00 ते 04.30.

शिवलिखित शुभमुहूर्त.
11.18 ते 12.42 लाभ.
12.42 ते 14.06 अमृत.
15.30 ते 16.54 शुभ.
19.54 ते 21.30 लाभ.

आज जन्मणारे मूल हे शीघ्रकोपी, संशयी स्वभावाचे व संकुचीत मनोवृत्तीचे असून नास्तिक असेल.