आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : तिथी-नक्षत्रांचा योग कोणत्या राशीसाठी राहील शुभ कोणासाठी अशुभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी त्रयोदशी तिथीमध्ये सूर्योदय होईल आणि सकाळी त्रयोदशी तिथी सकाळी १०.५० पर्यंत राहील. त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरु होईल. आजचा क्षयदिन, वर्ज्य दिवस आहे. तिथी आणि वरच्या या योगामध्ये कोणतेही काम सुरु केल्यास त्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.

शिवलिखित शुभमुहूर्त.
07.08 ते 08.31 लाभ.
08.31 ते 09.54 अमृत.
11.18 ते 12.41 शुभ.
16.51 ते 18.14 लाभ.

आज जन्मणारे मूल हे अभ्यासू व जिज्ञासू तसेच संशयी वृत्तीचे असून. अध्यात्मिक मार्गाची आवड असलेले असेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...