आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : शनी-चंद्र सोबत आहेत, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी शनी आणि चंद्र दोन्ही ग्रह सोबत असल्यामुळे विष योग जुळून येत आहे. या योगाचा अशुभ प्रभाव काही राशींवर जास्त प्रमाणात राहील. याच्या प्रभावाने ऑफिस किंवा बिझनेसमध्ये वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. जवळपासचा एखादा व्यक्ती धोका देऊ शकतो. वेळेवर कोणाचीही मदत मिळणार नाही. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांवर या योगाचा प्रभाव काहीसा कमी राहील.

पहिलं स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...