आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशींचा चंद्र, जाणुन घ्या कोणत्या राशींसाठी अशुभ असेल मंगळवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी शतभिषा नक्षत्रासोबतच कुंभ राशीमध्ये चंद्र असल्याने मृत्यू आणि ग्रहन नावाचा अशुभ योग जुळत आहे. कर्क, तुळ आणि वृश्चिकसोबत इतर राशींवर याचा अशुभ प्रभाव असेल. ज्यामुळे आवश्यक कामात अडचणी येतील. धन हानि आणि टेंशन राहिल. ईजा होऊ शकते आणि अपघात होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुंभ राशींचा चंद्र काही लोकांसाठी चांगले फळ देणारा असेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशींसाठी कसा असेल मंगळवार...
बातम्या आणखी आहेत...