आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन, कर्क, तुळ आणि मकरसाठी शुभ आहे दिवस, दूर होतील अडचणी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मानस आणि सिध्द नावाचे 2 शुभ योग जुळत असल्यामुळे अनेक लोकांसाठी दिवस शुभ राहिल. बिझनेस आणि नोकरी करणा-या लोकांच्या अडचणी दूर होतील. एखादी चांगली आणि आनंद देणारी बातमी मिळेल. नवीन योजना आखाल. गुंतवणूक आणि देवाण-घेवानीच्या नवीन गोष्टी समोर येतील. हे शुभ योग लव्ह लाइफ खास बनवतील. दिवस आरामात जाईल. मानसिक शांततेसोबत सुख मिळेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा सुट्टीचा दिवस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)