सोमवारी शुभ आणि प्रवर्ध नामक योग जुळत असल्याने मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीच्या लोकांना दिवस चांगला राहिल. नोकरी आणि बिझनेसच्या बाबतीत अडचणीत असलेल्या लोकांचे टेंशन दूर होईल. पैशांसंबंधीत प्रकरणात नशीबाची साथ मिळेल. शनि आणि चंद्राच्या दृष्टी संबंधामुळे इतर राशींसाठी दिवस चांगला नसेल. जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन इतर राशींसाठी कसा असणार आहे दिवस...