शुक्रवारी अश्लेषा आणि मघा नक्षत्र असल्यामुळे क्रमशः मृत्यू आणि काण नावाचे अशुभ योग जुळणार आहेत. यासोबतच सिंह राशीचा चंद्र राहु-केतुने पीडित होऊन ग्रहण योग जुळवणार आहे. ज्यावर शनिची वक्र दृष्टी आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे जास्तीत जास्त लोकांचा मूड खराब राहिल. विनाकारण धावपळ आणि खर्च होईल. काही लोक वादात अडकतील तर काही लोकांना अनामिक भीती वाटेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 12 राशींवर कसा राहिल परिणाम...