आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसमज आणि नुकसानासोबतच, फायद्याचा दिवस आहे सोमवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सूर्य-चंद्र व्यातिपात नावाचा अशुभ योग जुळवत आहेत. याचा प्रभाव काही राशींवर राहिल. ज्यामुळे गैरसमज, नुकसान आणि अडचणी वाढतील. तसेच सोमवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्याने श्रीवत्स योग जुळत आहे. ज्याच्या प्रभावाने लोकांना फायदा, सुख आणि शुभ वार्ता कळतील. अशा प्रकारे सोमवार काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 12 राशींसाठी कसा राहिल आजचा सोमवार...