आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार : वृष, कन्या आणि मकर राशीचे लोक राहतील अडचणीत, वाढेल खर्च...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी वृष, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना सावध राहावे. यासोबतच इतर राशींच्या लोकांसाठीसुध्दा स्थिती ठिक नाही. शनिवारी लुम्बक, वज्र आणि ग्रहण योग जुळाल्यामुळे असे होईल. कामे पुर्ण होणार नाही. रिकाम्या कामांमध्ये वेळ जाईल आणि विनाकारण खर्च होईल यामुळे अनेक राशींचे लोक अडचणीत राहतील. तर काही राशींवर शनिवारी ग्रहांचा चांगला प्रभाव राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या १२ राशींचे संपुर्ण भविष्य...
बातम्या आणखी आहेत...