आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार राशीभविष्य : कसे आहेत तुमच्या कुंडलीतील ग्रहतारे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 जानेवारीला चंद्र आर्द्रा नक्षत्रात असल्यामुळे पद्म योग जुळणार आहे. हा योग सर्व राशींसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेशीर राहिल. या योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना नशीबाची साथ मिळेल. नवीन फायदेशीर गुंतवणूक होऊ शकते. जुन्या गुंतवणूकीतून फायदा मिळेल. कौटुंबिक प्रकरणात दिवस चांगला राहिल. दाम्पत्य जीवन आणि लव्ह लाइफसुध्दा चांगली राहिल. जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहिल दिवस...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीनुसार कसा राहिल दिवस...