आज राशी चंद्रमा मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे. मिथून राशीमध्ये अगोदरच सूर्य आणि बुध ग्रह आहे. तर मिथून राशीमध्ये तीन ग्रहांची युती बनली आहे.
सूर्य आणि चंद्रमा यांच्या स्थितीनूसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगामूळे सर्व राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे. त्यामूळे मेषपासून ते मीन पर्यंत सर्वच राशींच्या लोकांना आज दिवस शुभ असणार आहे.
आज जन्मणारे मूल हे परोपकारी व आध्यात्मिक वृत्तीचे, नम्र व हळच्या स्वभावाचे, परंतु संशयी व चिकित्सक असेल.
पुढील स्लाइडवर वाचा, संपूर्ण राशिभविष्य