आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today\'s Horoscope Saturday Horoscope 30 August Horoscope I

30 ऑगस्ट भविष्य - महिन्याच्या शेवटच्या शनिवारी होऊ शकते अभुभ , जाणून घ्या का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यचा शेवटचा शनिवार काही व्यक्तीसाठी अशुभ असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या शनिवारी 2 पेक्षा अधिक अशुभ योग तयार होत आहे. या तयार होणा-या अशुभ योगामुळे संपूर्ण दिवस अडचणी आणि मानसिक तणाव राहिल. दुपारी साधारण 2 वाजेपर्यंत चंद्र चित्र नक्षत्रात राहणार आहे. चित्रा नक्षत्र आणि शनिवारचा योग काण नावाचा अशुभ योग तयार करणारा आहे. या काळात धन हानि होण्याची शक्यता आहे. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होऊन दुपारी साधारण 2 वाजेपर्यंत राहणार आहे.
याशिवाय आज सूर्य आणि चंद्राची स्थिती शुक्ल नावाचा योग तयार करत आहे. हा योग पूर्ण दिवस राहणार आहे. या योगादरम्यान मानसिक तणाव आणि भाडणे होण्याची भिती आहे. आज चंद्र शनिसोबत तुळा राशित असणार आहे. शनि आणि चंद्र एकाच राशित असल्याने विष नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. या अशुभ योगामुळे जुने आजार अथवा वाहनांपासून हानी होण्याची भिती आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, तुमच्या राशिसाठी कसा असेल महिन्याचा शेवटचा शनिवार...