आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today\'s Horoscope In Hindi Sunday Horoscope In Hindi 22 June Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवार: जाणून घ्‍या, कोणत्‍या राशींसाठी आहे आजचा शुभयोग, वाचा राशिभविष्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी संपूर्ण दिवस अश्विनी नक्षत्रात चंद्र राहणार आहे. नक्षत्र आणि वार यांच्‍यामध्‍ये संयोग होवून आनंद नावाचा शुभयोग होत आहे. हा शुभ योग सर्वच राशींसाठी लाभदायक ठरू शकतो.
त्‍याशिवाय रविवारी सूर्य आणि चंद्र यांच्‍या स्थितीनुसार अतिगंड नावाचा अशुभ योग तयार होत असून त्‍यामुळे आपल्‍या कामामध्‍ये अडथळा निर्माण होवू शकतो.
रविवारी चंद्र मेष राशीमध्‍ये प्रवेश करत असून केतूसोबत येत आहे. चंद्रासोबतच राहू आणि केतू येत असल्‍याने कालसर्प नावाचा अशूभ योग बनत आहे. त्‍यामुळे मानसिक तणाव, आजार आणि शारिरीक समस्‍या उद्भवू शकतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा, संपूर्ण राशिभविष्‍य...