12 पैकी 6 राशींसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, धनु आणि कुंभ रास असणा-यांसाठी आजचा गुरुवास शुभ आहे. या राशीच्या लोकांना आज धनलाभ होऊ शकतो. लांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुन्या समस्यांवर तोडगा मिळू शकेल.
सिंह, तुळ, वृश्चिक आणि मीन रास असणा-यांसाठी संमिश्र फलदायक दिवस असेल. या चार राशींचे लोक आज आनंदी असतील पण त्यांना काही समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते. त्याशिवाय कन्या आणि मकर रास असणा-यांसाठी आजचा दिवस काही अंशी त्रासदायक ठरू शकतो.
चंद्राच्या स्थितीनुसार राशींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतो. गुरुवारी धूम्र आणि धाता नावाचे शुभ आणि अशुभ योग आहेत. धूम्र हा अशुभ योग सूर्योदयापासून जवळपास दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर धाता नावाचा शुभ योग रात्रीपर्यंत राहील.
पुढील स्लाइड्सवर वाचा, संपूर्ण राशीफळ