सोमवारी दिवसभर दोन शुभ योग राहणार आहेत. सोमवार आणि भरणी नक्षत्राच्या संयोगामुळे चर नावाचा शुभ योग निर्माण होत आहे. या शुभ योगामुळे सर्व राशींच्या व्यक्तींना राशींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. अनेक दिवसांपासून खोळंबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच मिथून राशीतील सूर्य आणि मेष राशीतील चंद्र सुकर्म नावाचा आणखी एक शुभ योग तयार करत आहे. या योगाचा चांगला परिणामही सर्व राशींवर दिसून येईल. सुकर्म योग दिवसभर असेल. या योगामध्ये ज्यांच्यासाठी सूर्य आणि चंद्राची स्थिती चांगली असेल त्या राशींना धनलाभाबाबत बातमी मिळण्याच्या शक्यता आहेत.
ग्रह स्थितीनुसार जाणून घ्या, कसा असेल आपला दिवस
मेष राशीमध्ये केतू आणि चंद्रमा आहे. वृषभ राशीमध्ये शुक्र, मिथून राशीमध्ये सूर्य आणि बुध आहे. कर्क राशीमध्ये गुरू, मंगळ कन्या राशीत तर तुळ राशीमध अये शनि आणि राहू आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा पूर्ण राशीभविष्य