आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले आहेत रविवाचे ग्रहतारे, तुमच्यासाठी असा राहिल आजचा संडे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी चंद्र दिवसभर आपल्या उच्च राशींमध्ये राहिल. सूर्य आणि चंद्राच्या चालीमुळे आयुष्मान योग जुळला आहे. ही स्थिती जास्तीत जास्त लोकांना आराम आणि आनंद देणारी असेल. याच कारणामुळे अनेक लोकांचा सुट्टीचा दिवस चांगला राहिल. काही लोकांचे टेंशन दूर होईल. सर्व टेंशन दूर झाल्यामुळेसुध्दा अनेक लोकांसाठी रविवार खास राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा रविवार...