आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवार राशीभविष्य : कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा सुटीचा दिवस...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्याचा हा रविवार जास्त लोकांसाठी चांगला नाही. अश्लेषा आणि मघा नक्षत्रात चंद्र असल्यामुळे वज्र आणि मुद्रर योग जुळतील आणि अडचणींचा सामना करावा लागेल. वाद, तणाव आणि खर्च होईल. यासोबतच चंद्र सिंह राशीत राहुसोबत असल्यामुळे ग्रहण योग जुळत आहे. इतर ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे अशुभ योगाचा परिणाम काही राशींवर राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीसाठी कसा राहिल आजचा रविवार...