आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार : कसा राहिल आजचा दिवस, काय सांगतात ग्रह-तारे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी अश्लेषा नक्षत्र असल्यामुळे वज्र योग जुळत आहे. याच्या अशुभ प्रभावामुळे काही राशींसाठी रविवार वाईट असु शकतो. अचानक प्लानिंग बिघडू शकते. मूड खराब होईल. विनाकारण धावपळ आणि टेंशन होऊ शकते. याव्यतिरिक्त सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे शोभन योग जुळेल. ज्यामुळे काही लोकांसाठी रविवार चांगला राहिल. विचार केलेली काम होतील आणि आनंदाची बातमी मिळेल. अशा प्रकारे संमिश्र असा दिवस असणार आहे...

आपले राशीभविष्य वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...