आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवार : आज पुष्य नक्षत्र आणि दोन शुभ योग, असा राहिल तुमचा दिवस...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी पुष्य नक्षत्र असल्याने श्रीवत्स योग जुळत आहे. यासोबतच सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीति योग जुळेल. हे दोन्ही चांगले योग दिवसभर राहतील. याचा परिणाम सर्वच राशींवर राहिल. याच्या प्रभावामुळे कोणाला चांगली बातमी मिळेल, तर कोणाचा दिवस चांगला जाईल. काही लोक नवीन कामांचे नियोजन करतील आणि यशस्वी होतील. या दोन चांगल्या योगांव्यतिरिक्त इतर ग्रहांचा परिणाम सर्व राशींवर राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुमचे राशीभविष्य...