आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 ऑगस्ट राशिभविष्य - जाणून घ्या, महिन्याचा शेवटचा दिवस कसा असेल तुमच्यसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी दोन अशुभ योग तयार होणार आहेत. आज चंद्र स्वाती आणि विशाखा नक्षत्रात दुपारी साधारण अडीच वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे लुंम्बक नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होणार आहे. यानंतर चंद्र विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. हा अशुभ योग दुपारनंतर सुरु होणार असून रात्रीपर्यंत राहणार आहे. आज तयार होणारे हे दोन्ही अशुभ योग सर्व राशींच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा संपूर्ण राशिभविष्य -