आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : शुभ-अशुभ ग्रहांचा प्रभाव, काहीसा असा राहील गुरुवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सुर्य-चंद्राच्या स्थितिमुळे इंद्र योग जुळून येत आहे. हा योग जवळपास सर्वच राशींसाठी चांगला राहिल. याच्या प्रभावामुळे राशीनुसार नोकरी करणा-या लोकांसाठी दिवस चांगला राहिल. बिजनेस क्षेत्रातील काही लोकांनासुध्दा याचा फायदा होईल. हा योग लव्ह लाइफमध्ये सुखद बदल आणेल. यासोबतच चंद्रावर बुध आणि शुक्राची द्रुष्टी राहिल. याच कारणामुळे काही राशींसाठी दिवस चढ-उतारांचा असेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा आपले राशीभविष्य....