आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज गजकेसरी आणि सौभाग्य योग, काही लोक राहतील अडचणीत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी गुरु-चंद्र सिंह राशित राहतील. यामुळे गजकेसरी योज जुळेल. या दोन्ही ग्रहांवर शनिची वाईट नजर असल्यामुळे काही लोकांना दिवस चांगला राहिल तर काहींना अडचणीचा राहिल. सूर्य-चंद्र सुध्दा सौभाग्य योज जुळवणार आहे. या ग्रह योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना पैसे मिळतील, ते आनंदी राहतील आणि कामे पुर्ण होतील. याव्यतिरिक्त ग्रहांचा अशुभ परिणाम असल्यामुळे काही लोकांना अडचणी येऊ शकतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीभविष्य...