आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today's Horoscope Tuesday Horoscope 24 June Horoscope

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार राशीभविष्य : आज एक शुभ तर एक अशुभ फलदायी योग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी गद आणि धृति नावाचे दोन योग आहेत. गद योग अशुभ तर धृति योग शुभ फलदायी असेल. गद नावाचा अशुभ योग कृतिका नक्षत्रामुळे तयार होत आहे. हा योग दिवसभर असेल. याच्या प्रभावामुळे काही जाणांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होईल. आर्थिक नुकसान होऊ शकते. मानसिक तणाव आणि षडयंत्राचे बळी पडू शकता. तर धृति योगाच्या प्रभावामुळे काहींना सुख आणि धनप्राप्ती होईल. खोळंबलेली कामेही पूर्ण होतील.

आजची ग्रहस्थिती
मेष रास केतूमध्ये आहे. वृष राशीमध्ये शुक्र आणि चंद्र तर मिथुन राशीत सूर्य आणि बुध आहे. कर्क राशीमध्ये गुरू, मंगळ कन्या राशीत तर शनी तुळ राशीत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा सविस्तर राशीभविष्य