आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 शुभ योग, नियोजित कामे होतील पुर्ण, लकी ठरतील काही लोक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोकांसाठी सोमवार लकी ठरु शकतो. दिवसभर ग्रह-ता-यांची साथ मिळेल. ज्यामुळे राशीनुसार नोकरी आणि बिझनेस करणा-या जास्तीत जास्त लोकांची कामे पुर्ण होतील. सोमवारी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि सूर्य-चंद्रची चांगली स्थिती असल्यामुळे हा योग जुळून येणार आहे. 18 एप्रिलला 2 शुभ योग असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांसाठी दिवस चांगला राहिल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन ग्या 12 राशींचे संपुर्ण राशीभविष्य...