आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : उच्च राशीतील चंद्रावर शनीची दृष्टी, असा राहील 12 राशींवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्र दुपारी 1 वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र आल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. त्यानंतर चंद्र मृग नक्षत्रामध्ये जाईल. या नक्षत्रामुळे सोमवारी आनंद नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हे दोन्ही शुभ योग अनेक लोकांसाठी खास राहतील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होऊ शकतो.

दोन शुभ योग जुळून येत असले तरीही सोमवारचा दिवस काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. शनीची पूर्ण दृष्टी वृषभ राशीतील चंद्रावर पडल्यामुळे विष योग जुळून येत आहे. या अशुभ योगामुळे अनेक लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अशाप्रकारे सोमवारचे ग्रह-तारे 12 राशींवर संमिश्र प्रभाव टाकतील. तुमच्या राशीवर या योगांचा कसा प्रभाव राहील, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...