मे महिन्यातील पहिल्या शनिवारी चंद्र कन्या राशीमध्ये राहुसोबत आहे. या ग्रहस्थितीमुळे धावपळ आणि कष्ट जास्त करावे लागतील. शनिवारी चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे कान नावाचा योग जुळून येईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने धनहानी होऊ शकते. काही लोक वादामध्ये अडकू शकतात.
महिन्यातील पहिल्या शनिवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वज्र नावाचा योगही जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने थकवा, आळस जाणवू शकतो.
शनिवारची ग्रहस्थिती...
सूर्य- मेष राशीमध्ये
चंद्र - कन्या राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध- वृषभ राशीमध्ये
गुरु- कर्क राशीमध्ये
शुक्र- वृषभ राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
कोणत्या राशीसाठी कसा राहील शनिवार, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...